रयत संघटनेचे हारूगेरी क्रॉसवर यल्गार आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने निश्चित केलेली यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी किंमत ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करणारी आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास सहमत नाहीत. या एफआरपीशिवाय किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४००० रुपये प्रति टन या दराने देण्यात यावा. …
Read More »Recent Posts
सद्गुरु पंत महाराज पुण्यतिथी भक्तीभावाने सांगता
बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी समारंभात महाप्रसादाने आणि पंत महाराजांच्या श्री पालखीने सोहळ्याची सांगता मोठा उत्साहात झाली. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार …
Read More »चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न
मुंबई – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने आमदाराकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta