पणजी : बंगळुरूतील एका स्टार्ट अप कंपनीची सीईओ असलेल्या महिलेने गोव्यात आपल्याच चार वर्षांचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. महिलेने रुममधून चेकआऊट केल्यानंतर साफसफाईसाठी …
Read More »Recent Posts
कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला इशारा..
बेळगाव : बेळगावात गेल्या काही दिवसांपासून कन्नड नामफलकांची सक्ती करून व्यापाऱ्यांना, मराठी भाषिकांना वेठीस धरणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर येत्या २५ जानेवारीच्या आत कठोर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बेळगावसह राज्यात दुकाने, व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची मागणी …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक दिनांक 8 जानेवारी रोजी मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व साहित्यिक कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या कथासंग्रहासाठी यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला व सर्वांनुमते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta