बेळगाव : आज बेळगाव येथे महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार श्री. धैर्यशील माने व मुखमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे हे बेळगावमध्ये आले असता, त्यांनी वैद्यकीय कक्षाची सीमावासीयांची मदत व्हावी व त्याचा लाभ सीमाभागातील जनतेला व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेऊन संबोधित केले. यावेळी ज्या …
Read More »Recent Posts
मराठी फलक असतील तिथेच व्यवहार करा; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ठराव
बेळगाव : मराठी फलकांवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासन व कन्नड दुराभिमान्यांना जशात तसे उत्तर देण्यासाठी मराठी फलक असतील त्या ठिकाणीच व्यवहार करावेत, असा ठराव गुरुवारी (दि. ४) मराठा मंदिरात झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रशासनाच्या कानडीकरणाच्या फतव्याचा निषेध करण्यात आला. …
Read More »महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ
बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ करण्यात आला असून, येथील एका भगिनीला उपचारांसाठी निधी देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेळगावात मराठा मंदिर सभागृहात आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta