Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्हा सह. बँकर्स असो.ची, निवडणूक संपन्न

  बेळगाव : 38 बँका सभासद असलेल्या येथील बेळगाव जिल्हा अर्बन/सौहार्द सहकारी बँक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक 29 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. जाने. 2024 ते डिसेंबर 2028 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक घेण्यात आली. बँकेच्या सर्व संचालकांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बी. बी. कगगनगी यांनी करून …

Read More »

बिजगर्णी हायस्कूल, शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी एस. आर. मोरे यांची निवड

  बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाची बैठक बिजगर्णी हायस्कूलमध्ये संपन्न झाली. अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे होते संस्थेचे अध्यक्ष कै. गुंडू भास्कळ यांचं निधन झाले. त्याप्रित्यर्थ संस्था व शाळेतर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सुरूवातीला कै. गुंडू भास्कळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पुंडलिक …

Read More »

नर्तकी परिवाराच्या स्पर्धा म्हणजे कौटुंबिक सोहळा : विकास कलघटगी

  बेळगाव : न्यू गुडशेड रोड येथील नर्तकी प्राईड व किरण प्लाझा या अपार्टमेंट मधील रहिवासी गेल्या सात ते आठ वर्षांपासून तेथील वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करतात, यावर्षी पुरुष, महिला व मुलांसाठी क्रिकेट, लगोरी, कॅरम, बॅडमिंटन व लिंबू चमचा आशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा …

Read More »