Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

नुतन वर्षाची सुरवात शिवमय होणार….

  छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’ प्रयोगाचे मोफत; दि. 5, 6 व 7 जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजन महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी यावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर (जिमाक) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन …

Read More »

हॉकी खेळाडूंच्या मदतीला मीनाताई बेनके यांचा मदतीचा हात

  बेळगाव : एंजल फाऊंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी आज 10000/- रुपये महिला संघ हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी दिले आहे. यावेळी महिला हॉकीपटुना मीना बेनके यांची मुलगी एंजल बेनके या चिमुकलीच्या हस्ते सदर रक्कम सुधाकर चाळके यांना देण्यात आली. यावेळी बोलताना मीना बेनके यांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यासाचे महत्त्व …

Read More »

झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना माघारी धाडले

  बेळगाव : शुक्रवारी झाडशहापूर येथे झाडांचा सर्वे तसेच दगड लावण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी पोलीस संरक्षणात आले होते. रिंगरोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाने दिलेल्या स्थगितीची प्रत दाखवत अधिकाऱ्यांना माघारी धाडलं. सदर रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावातील शेकडो एकर सुपीक जमीन जाणार …

Read More »