वैष्णवी चौगुले; कुर्ली हायस्कूलमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : मानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवनवीन साधने वापरात आणली. पण त्याचा परिणाम चोरी आधुनिक पद्धतीने होवू लागली. सध्या चोरी, लुटमारी, फसवणुकीचे तंत्र बदलले आहे. त्यामुळे सर्व देशात वाढलेल्या सायबर गुन्हेगारीचे आव्हान चिंतेचे ठरत आहे. यासाठी सायबर गुन्हेगारी बाबत जागृती असणे महत्वाचे असल्याचे मत …
Read More »Recent Posts
रक्तदान करत मित्राच्या स्मृती जपल्या; श्रीराम सेना हिंदुस्थानचा उपक्रम
बेळगाव : एखाद्या व्यक्तीचे स्वर्गवासी होणे माणसाला भावूक बनवते आणि त्यातून कांही सामाजिक उपक्रम जन्माला येतात. याचे उदाहरण म्हणजे श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळचे आजचे उपक्रम होत. आपल्या मित्राच्या जाण्याने हळव्या झालेल्या मित्रव्दयांनी मित्राच्या स्मृती आणि सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याद्वारे सामाजिक उपक्रम राबवत आपल्या …
Read More »बोरगांव ‘जयगणेश’ची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी अभय मगदूम तर उपाध्यक्ष म्हणून सचिन रोड्ड
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जय गणेश मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा संस्थेचे संस्थापक अभय मगदूम तर उपाध्यक्षपदी सचिन रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. पुजारी हे होते. संघाच्या संचालक मंडळ निवडीत चार नव्या चेहऱ्यांना संधी देत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta