विजयेंद्र; नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक, लोकसभा निवडणुकीत एकजुटीचे आवाहन बंगळूर : राज्यात आणि देशात भाजप समर्थक लाट असल्याचे प्रतिपादन करून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशावेळी विरोधकांना हलके न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील …
Read More »Recent Posts
खानापूर-हेमाडगा रस्त्याचे काम सुरू; मात्र रस्त्याची पुनर्बांधणी करावी : आबासाहेब दळवी
खानापूर : हेमाडगा रस्ता डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस आबासाहेब दळवी तसेच मणतुर्गा, नेरसा, शिरोली या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हा रस्ता तात्पुरता दुरुस्ती न करता पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केली …
Read More »कडोली मराठी साहित्य संघाच्यावतीने साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन
कडोली : येथील मराठी साहित्य संघाच्या बैठकीत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोल्हापूरचे साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन करण्यात आले. कृष्णात खोत यांनी 2014 साली झालेल्या 29 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या संमेलनातील आठवणींना उजाळा दिला. श्री. खोत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta