Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

अटलबिहारी वाजपेयी एक आदर्श व्यक्तिमत्त्व : किरण जाधव

  बेळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक अजातशत्रू होते. एक राजकारणी, एक व्यक्ती कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन कार्यातून दाखवून दिलं, असे विचार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी व्यक्त केले. विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी …

Read More »

मांगुर फाटा उड्डाणपूल भराव हटवण्याचा निर्धार

  कुर्ली हालसिद्धनाथ मंदिरात बैठक; वेदगंगा पूरग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात यमगरणी येथील वेदगंगा नदीवर उड्डाणपूल उभारला जात आहे. यावेळी पुलाच्या बाजूने खडक आणि भराव घातला जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील यमगरणी, कुर्ली, सौंदलगा, बुदिहाळ आणि परिसरातील शेतकऱ्यासह ग्रामस्थांना बॅक वॉटरचा धोका आहे. …

Read More »

स्तवनिधीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल

  खासदार अण्णासाहेब जोल्ले; १००८ जिनमंदिराचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचर्यश्रम, श्री आडी मल्लिकार्जुन देवस्थान आणि श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ ही मंदिरे आपल्या भागातील आहेत. तेथे भक्तांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन वरील परिसरांचा विकास करण्याचा आपला मानस आहे. पार्श्वनाथ भगवान ब्रह्मचारी आश्रमामध्ये अनेक सुविधा दिल्या जात …

Read More »