कोल्हापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिली. तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली. अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना …
Read More »Recent Posts
वकील मारुती कामाण्णाचे यांच्याकडून वकील संघास मेडिकल किट
पुण्यातील स्पर्धेसाठी बेळगाव वकील संघ रवाना बेळगाव : ऍडव्होकेट युनायटेड इलेव्हन पुणे महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वकिलांची राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव बार असोसिएशनचा संघ रवाना झाला. या संघाला ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. सी. …
Read More »सरकारी पातळीवर चर्चा करून हिजाब बंदीवर निर्णय घेणार; मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा यु-टर्न
बंगळूर : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदी मागे घेण्याबाबत सरकार विचार करत असून सरकारी पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. मुख्यमंत्री म्हैसूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. या शैक्षणिक वर्षातच हिजाबवरील बंदी उठवली जाईल का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही अद्याप हिजाब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta