बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हिजाब बंदी मागे घेण्याच्या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. हिजाब बंदी मागे घेण्यास भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली, तर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा बचाव करत त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्यामुळे राज्यात पुन्हा हिजाब समर्थक …
Read More »Recent Posts
सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ सन्मती विद्यामंदिर येथे संस्थेचे संस्थापक गुरुदेव १०८ समंतभद्र महाराज यांची १३२ वी जयंती आणि वार्षिक क्रीडा पार पडल्या. शितल पाटील यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये हिरीरीने भाग घेऊन खेळांचे प्रदर्शन केले. नंतर कब्बडी व क्रिकेट स्पर्धेचे …
Read More »बेळगावात राष्ट्रीय कृषी दिन वेगळ्या पद्धतीने साजरा
बेळगाव : बेळगावातील शेतकऱ्यांनी शेतात मद्यपींनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पिशव्या आणि कचरा जमा करून राष्ट्रीय कृषी दिन आज एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. बेळगावातील येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरील शेतकर्यांच्या शेतात रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी दारूची पार्टी करून बाटल्या व इतर वस्तू फेकत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या मशागतीच्या कामात अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta