Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढणार : संजय राऊत

  जागावाटपाची चर्चा दिल्लीतच होणार! नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाब मोठी घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच …

Read More »

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी बागलकोटच्या अभियंत्यास ताब्यात

  बंगळूर : लोकसभेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री घरून काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याला त्याच्या बागलकोटच्या विद्यागिरी निवासस्थानातून ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी निवृत्त डीवायएसपी विठ्ठल जगाली यांचा मुलगा आणि बागलकोटमधील विद्यागिरी येथील ११ व्या क्रॉस येथील रहिवासी साईकृष्णाला ताब्यात घेतल्याबद्दल एसपी अमरनाथ रेड्डी यांनी पुष्टी केली आहे. …

Read More »

धजदला चार जागा देण्यास भाजप अनुकूल

  धजदची सात जागांची मागणी; देवेगौडा, कुमारस्वामींची पंतप्रधान मोदींशी चर्चा बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतलेल्या धजद आणि भाजप यांच्यातील जागावाटप प्रक्रिया आज जवळपास अंतिम झाली. भाजप नेते लोकसभेच्या चार जागा धजदला देण्यास इच्छुक आहेत. दरम्यान धजदचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री …

Read More »