नवी दिल्ली : क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार …
Read More »Recent Posts
वीरभद्रेश्वर मंदिरात श्री भद्रकाली मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम सुरू
निपाणी (वार्ता) : येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील श्री विरभद्रेश्वर मंदिर येथे विरभद्रश्वर यात्रा, सामुहिक गुग्गुळोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता.१९) श्री भद्रकाली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामी, निडसोशी मठ, प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता. १९) सकाळी …
Read More »भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना आनंदवाडी कुस्ती स्पर्धेसाठी निमंत्रण
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे आनंदवाडी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. तेरा व चौदा जानेवारीला राज्यस्तरीय गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. हिंदवाडी येथील आखाड्यात स्पर्धा संपन्न होणार आहेत कुस्तीची आवड निर्माण व्हावी. तरुणवर्गाने खेळाकडे वळावे याच उद्देशाने गेली तेरा वर्षे सातत्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta