बंगळूर : मी उद्या (मंगळवारी) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या मदतीबाबत चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि विविध सरकारी निगम आणि महामंडळांमध्ये प्रमुख पदांवर पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यासाठी ते या दौऱ्यात …
Read More »Recent Posts
झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी प्रयत्न : आ. राजू सेठ
बेळगाव : बेळगावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना सरकारी योजनेतून घरे देण्याच्या मागणीचे निवेदन आज बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना देण्यात आले. झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यासाठी अनेक झोपडपट्टीवासीय आज महानगरपालिकेत आले होते. मात्र त्यावेळी मंत्री जारकीहोळी अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार …
Read More »कर्नाटकात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मास्क बंधनकारक
बंगळूर : देशात कोरोनाचे नवीन प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच हृदयाशी संबंधित आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, केरळमधून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोडगु जिल्ह्यातील कुशानगर येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री दिनेश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta