Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे रक्तदान शिबिर

  निपाणी (वार्ता) : येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छेने रोटरी क्लब मध्ये रक्तदान केले. यावेळी ३० खेळाडूंनी रक्तदान केले. क्लबच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचे आयोजन, शालेय मैदानाची स्वच्छता, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले जात असल्याचे हिंदवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष …

Read More »

निपाणी ‘नेसा’ मध्ये धावले परदेशी धावपटू

  प्रथमेश परमकर प्रथम; दोन हजार जणांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर ‘नेसा’ आयोजित गोल्ड प्लस निपाणी- रासाई हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. पुरुष, महिला आणि लहान, मोठ्या गटासाठी झालेल्या स्पर्धेत चीन जर्मनी येथील धावपटूंचा सहभाग होता. या स्पर्धेत २ हजार जणांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत २५ कि.मी.मध्ये …

Read More »

अमलझरी येथे उज्वला गॅस योजनेचा वितरण कार्यक्रम संपन्न

  निपाणी : अमलझरी येथे केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेचा वितरण कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रास्ताविक अमलझरीचे प्रमुख भाजपा कार्यकर्ते मा. शिवाजी खोत यांनी केले. त्यांनी खासदार आण्णासाहेब आण्णा जोल्ले आणि आमदार सौ. शशीकला जोल्ले यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाचा आढावा घेतला. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कल्पना तळसकर, …

Read More »