जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप-आवेश …
Read More »Recent Posts
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून अंतिम सुनावणी; दोन्ही गटाचे वकील करणार युक्तिवाद
नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम …
Read More »एसीपी नारायण बरमनी यांनी स्वीकारली धारवाडच्या एसएसपी पदाची सूत्रे
धारवाड : बेळगाव पोलीस खात्यातील एसीपी नारायण बरमनी यांची धारवाडच्या एएसपी पदी पदोन्नती झाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या एसीपी पदावरून धारवाडच्या एएसपी पदावर पदोन्नती केली आहे. नारायण बरमनी यांनी बेळगाव पोलीस खात्यात अनेक वर्षे सीपीआय, डीएसपी तसेच एसीपी पदावर सेवा बजावली आहे. त्यांनी आज धारवाडच्या एएसपी पदाचा पदभार स्वीकारला.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta