बेळगाव : न्यु वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय …
Read More »Recent Posts
ग्रंथ, विज्ञान दिंडी मर्दानी खेळ विज्ञान संमेलनाचे आकर्षण
निपाणी (वार्ता) : कुरली येथे रविवारी आयोजित ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी आणि मर्दानी खेळ संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता सेवानिवृत्त पीडिओ टी. के. जगदेव यांच्या हस्ते ग्रंथ व विज्ञान दिंडीचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत …
Read More »अक्कोळ आरोग्य केंद्रात २४ तास सेवा द्या
ग्रामपंचायतची मागणी; मंत्री दिनेश गुंडुराव यांना निवेदन निपाणी (वार्ता) : अक्कोळसह, पडलीहाळ, जत्राट, ममदापूर कोडणी, लखनपूरसह ११ गावांचा अक्कोळ प्राथमिक केंद्रामध्ये समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय सेवा सुरू करण्याची महत्त्वाची गरज आहे, अशा आशयाचे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांना बेळगाव येथे भेटून ग्रामपंचायतीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta