बेळगाव : बेळगाव परिसरातील उद्योगधंदे हे प्रामुख्याने बहुजनांच्या हातात होते. येथील कापड उद्योग, बेकरी व्यवसाय, सोने-चांदी व्यवसाय, उद्मबाग येथील फौंड्री, लेथ मशीन हे सगळे व्यवसाय सांभाळणारी सर्व आपलीच माणसं होती आणि आमचा मराठा समाज शिक्षित, व्यवसायिक, व्यवहारीक आणि आर्थिकदृष्ट्या बलवान व्हावा, यासाठी मराठा समाजातील नेते ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई, बहिर्जी …
Read More »Recent Posts
श्री रेणुका यल्लमा क्षेत्र विकासासाठी लवकरच महामंडळ, पर्यटन मंत्री आज भेट देणार
बेळगाव : सौंदत्ती रेणुका मंदिर आणि परिसराचा विकास साधण्यासाठी रेणुका यल्लमा क्षेत्र पर्यटन विकास मंडळ विधेयक विधान परिषदेत संमत झाले आहे. त्यामुळे सौंदत्ती डोंगराच्या विकासासाठी लवकरच महामंडळ स्थापन केले जाणार आहे. यासह केंद्र सरकारकडे सौंदत्ती मंदिराला रेल्वेशी जोडण्यासाठी प्रस्ताव देखील पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पर्यटन मंत्री एच. …
Read More »वंटमुरी प्रकरणी काकती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित
बेळगाव : काकती पोलीस ठाण्यांतर्गत न्यु वंटमुरी गावात एका महिलेसोबत झालेल्या अमानुष घटनेत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यात कसूर आणि जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा दाखवल्याच्या आरोपावरून काकती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांना आज सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात योग्य काम केले असते तर हे प्रकरण इतके मोठे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta