Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

अनाथ वृद्धावर समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी केले अंत्यसंस्कार…

  बेळगाव : गेल्या काही महिन्यापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहत असलेले अशोक बिडीकर वय 60 मूळ गाव इचलकरंजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अशोक यांच्यावर गेल्या काही दिवसापासून सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी त्यांचा मृत्यू झाला ही माहिती निराधार केंद्रातील संयोजक रावसाब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांना …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाचे मराठी साहित्य संमेलन 28 जानेवारी रोजी

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 28 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्षा मेधा पुरव सामंत, पुणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. नामवंत साहित्यिक, नाटककार व पत्रकार आचार्य अत्रे यांच्या …

Read More »

मतदारसंघात निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याचा विचार व्हावा

  राजेंद्र वडर ; कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी निपाणी (वार्ता) : गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा संघर्ष झाला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांना सोडून धनशक्तीच्या मागे गेले. केवळ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्तेच शिल्लक राहिले. स्वतःकडून पैसा खर्च करून काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न …

Read More »