बंगळूर : येथील राजभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फसवा कॉल करणाऱ्या व्यक्तीला कर्नाटकातील चित्तूर येथून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. आरोपी भास्कर (वय ३४) हा बीकॉम पदवीधर असून तो शेतीचा व्यवसाय करतो आणि तो कोलार जिल्ह्यातील मुलबागल तालुक्यातील वडाहळ्ळी गावचा आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …
Read More »Recent Posts
अवजड वाहनाने घेतला सायकलस्वाराचा बळी
बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट परिसर हा मृत्यूचा सापळा बनला आहे. रेल्वे येऊन गेल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत. असाच प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. या प्रकारामध्ये एका सायकलस्वाराचा बळी गेला आहे. रेल्वे गेट ओलांडून निघालेला सायकलस्वार ट्रक खाली सापडून ठार झाल्याची दुर्दैवी …
Read More »शिवानंद महाविद्यालयात न्यूट्रि फेस्टिव्हलचे आयोजन
कागवाड : आपल्या दैनंदिन जीवनात पोषण खूप मोठी भूमिका बजावते. अन्न किंवा द्रव आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम करतात कारण प्रत्येक अन्न किंवा द्रवामध्ये विशिष्ट पोषण असते जे आपल्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. कोणत्याही विशिष्ट पोषणाची विशिष्ट पातळी आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला माहित असले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta