बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर व साई कॉलनी परिसरात पाच घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी पहाटे घडली. या धाडसी चोरीच्या प्रकारामुळे संबंधित परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वडगाव येथील आनंदनगर आणि साई कॉलनीमध्ये आज बुधवारी पहाटे …
Read More »Recent Posts
दोन अज्ञात संसदेत घुसले, कामकाजादरम्यान खासदारांच्या बाकांवरून उड्या, पिवळा धूर अन्…
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी …
Read More »बेळगाव विमानतळाचे नाव होणार वीर राणी कित्तूर चन्नम्मा विमानतळ
बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळाला राष्ट्रपुरुष पुरुषांचे नाव देण्यात यावे यासाठी विविध संघटनांनी मागणी केली आहे. दरम्यान आज विधानसभेत आमदार कोनरेड्डी यांनी बेळगावच्या विमानतळाला वीर राणी कित्तूर चन्नम्मा असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. याचवेळी आमदार बेल्लद यांनी हुबळीच्या विमानतळाला क्रांतिवीर संगोळी रायण्णा नाव देण्याची मागणी केली. सदर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta