Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

समाज व युवा पिढीसाठी सदैव शरद पवारांचे विचार प्रेरणादायी : कवी प्रा. निलेश शिंदे

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा बेळगाव : राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, कृषी, शिक्षण, क्रीडा या क्षेत्रामध्ये आदरणीय शरद पवार यांचे उत्तुंग कार्य असून, त्यांचे व्यापक कार्यसमाज घटकासाठी विशेषतः युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. शरद पवार फक्त मराठी मुलखापर्यंत सीमित न राहता …

Read More »

पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : बेलगाम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने आणि अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या सहयोगाने बेळगाव नगरीत पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवबसव नगर येथील जी एन एम सी कॉलेज नजीकच्या केपीटीसीएल समुदाय भावनात गुरुवार दिनांक 28 आणि शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर अशी दोन दिवस …

Read More »

बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धावपळ

  नियोजनाचा अभाव; वेळापत्रकही पाळले जात नसल्याने त्रस्त निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या निपाणी आगारातील गलथान, निष्क्रिय कारभारामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. योग्य नियंत्रण नसल्याने चिक्कोडी आगारा अंतर्गत निपाणी बसस्थानकावरून बसेस नियोजित वेळी सुटत नाही. परिणामी एकावेळी प्रवाशांची गर्दी वाढून बसमधील आसन मिळण्यासाठी प्रवाशी जीवघेणी धडपड करताना दिसत …

Read More »