निपाणी (वार्ता) : बोळेवाडी (ता. निपाणी) येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश गायकवाड यांना राज्यस्तरीय लोकराजा शाहू कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. शासकीय सेवेतून निवृत झाल्यानंतर आपल्या सहा एकर जमिनीत त्यांनी फुलशेती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इचलकरंजीतील लोकराजा शाहू छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ …
Read More »Recent Posts
रक्तदानासाठी स्वयंप्रेरणेने पुढे या : विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांचे आवाहन
बेळगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे. आपणही विद्यार्थी जीवनात अनेक वेळा रक्तदान केले असून, अनेक रक्तदान शिबिरे भरविल्याचे विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी बिम्स सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अलायन्स क्लब, रेड क्रॉस …
Read More »बंगळूरात २१ कोटी रुपयांचे एमडीएमए, कोकेन जप्त
एका नायजेरियन नागरिकाला अटक बंगळूर : बंगळुर शहर पोलिसांच्या आतापर्यंतच्या कारवाईत सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकांनी तब्बल २१ कोटी रुपयांचे अवैध अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. लिओनार्ड ओकवुडिली (वय ४४) असे अटक केलेल्याचे नाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta