परिचारीकेने उघड केली माहिती बंगळूर : महिनाभरात ७० मुलांचे अबॉर्शन केले, आम्ही १२ आठवड्यांनंतरच्या बाळांचा गर्भपात करायचो आणि त्यांना वैद्यकीय कचऱ्यात टाकायचो, अशी धक्कादायक माहिती माता हॉस्पिटलच्या मुख्य परिचारिका मंजुळा यांनी पोलिसांसमोर उघड केली. म्हैसूर भ्रूणहत्या प्रकरणात पोलीस परिचारिका मंजुळाला अटक करून तिची चौकशी करत आहेत. चौकशीत तिने धक्कादायक …
Read More »Recent Posts
विश्वासराव शिंदे नगरमध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील गोसावी, मकवाने समाजाच्या वतीने दिवंगत विश्वासराव शिंदेनगर येथे तिरंगा स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.२) नगरसेवक रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, युवा उद्योजक इमरान मकानदार, शिरीष कमते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३० हजार आणि …
Read More »हेल्मेट वापरा, जीव वाचवा : सीपीआय तळवार
बसवेश्वर पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती रॅली निपाणी (वार्ता) : हेल्मेट नसल्याने वर्षभरात झालेल्या विविध ठिकाणी दुचाकी स्वारांच्या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. महामार्गावर अशा अपघातांची संख्या मोठी आहे. हे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकी सरांनी हेल्मेट वापरून आपला जीव वाचवण्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta