संजय आवटे, अनंत राऊत प्रमुख वक्ते निपाणी (वार्ता) : निपाणी हे परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र आहे. येथे समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी शेतकरी, कामगार, कष्टकरी, शोषित व वंचितांच्या न्याय हक्कासाठी चळवळी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच समतेची विचारधारा तळागाळात पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. म्हणूनच सामान्य माणूस जात, धर्म, पंथ भाषा या पलीकडे जाऊन …
Read More »Recent Posts
कणगला महालक्ष्मी मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा
निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम झाला. अरविंद कमते यांनी स्वागत केले. त्यानंतर मंदिरातील देवीची श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांनी ओटी भरून आरती करण्यात आली.श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समईचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाविकांनी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये ठेवलेल्या शेकडो पणत्या लावून …
Read More »बंगळूरातील ६० हून अधिक शाळांत बॉम्बच्या धमकीचे ई-मेल
पालक विद्यार्थ्यात घबराट; धमकीमागे अतिरेक्यांचा हात असल्याचा संशय बंगळूर : सिलिकॉन सिटीच्या ६० हून अधिक खासगी शाळांना आज पहाटे बॉम्बची धमकी आल्याने शाळा प्रशासन आणि पालक हादरले. ही बातमी समजताच घाबरलेल्या पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुलांना घरी आणले. बॉम्बच्या धमकीमागे अतिरेक्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta