बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालय आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाच्या संयुक्त आश्रयात एकदिवसीय अभ्यास पाठ्यक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी आणि वक्ताच्या रूपाने राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे बी.ओ.एस. चेअरमन प्रो. एच. वाय. कांबळे हे उपस्थित …
Read More »Recent Posts
ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; शिवोलीचा युवक जागीच ठार
खानापूर : बेळगावहून खानापूरकडे दुचाकीवरून जात असताना देसूर अल्मानजीक महामार्गावर रस्त्या बाजूला थांबलेल्या एका निलगिरी लाकडे वाहू ट्रकला दुचाकीची जोरात धडक बसल्याने शिवोली येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव पंकज नारायण जांबोटकर (वय 23) रा. शिवोली ता. …
Read More »निपाणीत रविवारी कार्तिक स्वामी दर्शन सोहळा
निपाणी (वार्ता) : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर येथील आश्रय नगरातील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये रविवारी (ता. २६) दुपारी ३:५३ ते सोमवारी (ता. २७) दुपारी १.३५ वाजेपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्तिक स्वामी मंदिरातर्फे करण्यात आले आहे. शहरामधील आश्रयनगर येथे कार्तिक स्वामी मंदिर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta