बी. एस. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये दिवाळी अंक वितरण निपाणी (वार्ता) : वाचन न केल्याने लोकांमध्ये अज्ञानता पसरली आहे. लोक खरे ज्ञान मिळविण्याऐवजी व शांततेने वागण्याऐवजी सतत मोबाइलमध्ये गुंतून रहात आहेत. त्यातूनच विकृतीपणा वाढीस लागत आहे, असे मत कुर्ली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील …
Read More »Recent Posts
आमाते गल्ली येथे विजयदुर्ग किल्ला प्रदर्शनाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील प्रभाग क्रमांक ७ मधील अमाते गल्ली येथे विघ्नहर्ता तरूण मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या विजयदुर्ग किल्ला प्रदर्शनाचे उद्घाटन येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, माजी सभापती सुनील पाटील यांच्या …
Read More »सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील
उत्तम पाटील ; निपाणीत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जडणघडणीमध्ये सहकाराची भूमिका महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण सहकार्याच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावत आहे. यापुढील काळात शासनाच्या विविध योजनासह अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, अशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta