बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रयत भवन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय रयत संघ बेळगाव शाखेने केली आहे. शेतकरी नेत्यांनी किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर गुरुवारी (ता. २३) धरणे धरुन आपल्या मागणीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम खात्याने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील इमारतीमध्ये शेतकऱ्यांना रयत भवनासाठी म्हणून जागा उपलब्ध …
Read More »Recent Posts
विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २३) बेळगाव जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालय कर्मचारी महामंडळ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राध्यापक संघ, पदवीपूर्व महाविद्यालय क्रीडाशिक्षक संघ आणि पदवीपूर्व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर मागण्यांची पूर्तता न …
Read More »जातनिहाय जनगणनेचा डेटा सुरक्षित
आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांची ग्वाही बंगळूर : मागासवर्गीय आयोगाने जात जनगणना अहवाल लवकरच सादर करणे अपेक्षित असतानाच जात जनगणनेच्या अहवालाची मूळ हस्त लिखित प्रतच गहाळ झाल्याने वाद निर्माण झाला होता. तथापि, आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी स्पष्ट केले की जनगणनेचा डेटा सुरक्षित आणि अखंड आहे. मुख्यमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta