Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

एलआयसी प्रतिनिधीची निपाणीत वार्षिक सभा

  निपाणी (वार्ता) : बेळगाव विभागातील एलआयसी एजंट वेल्फेअर असोसिएशन बेळगाव विभागाच्या प्रतिनिधींची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी येथे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव विभागाचे वरिष्ठ विभाग प्रमुख पी. बी. रवी व प्रमुख वक्ते म्हणून वीरेश बसवराज होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष एस. इ. पाटील होते. व्यासपीठावर कैलास …

Read More »

गड-किल्ल्यामधून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा

  सहकारत्न उत्तम पाटील; कुन्नूरमधील गड किल्ल्यांना भेट निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले सर करून रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा जाज्वल इतिहास गड किल्ल्यांच्या माध्यमातून कुन्नुर गावाने जोपासला आहे. दरवर्षी विविध गडकिल्ले तयार करून शिवाजी महाराजांचे कार्य आणी प्रेरणा सर्वांना मिळत आहे. लोकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर …

Read More »

बेळगाव अधिवेशनात दोन दिवस उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा

  सभापती बसवराज होरट्टी; चार डिसेंबरपासून अधिवेशन बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटक भागाच्या समस्यांवर चर्चेसाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत, असे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सहा …

Read More »