धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन निपाणी (वार्ता) : आडी येथील सिद्ध संस्थान मठातील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त, शुक्रवार (ता.२४) ते मंगळवार (ता.२८) पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे यंदा १५१ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती होणार आहेत. शुक्रवारी (ता.२४) पूजा व भजन सेवा, शनिवारी (ता.२५) …
Read More »Recent Posts
पुरातन वास्तूंचे प्रत्येकाने जतन करावे
गटशिक्षणाधिकारी नाईक; तालुकास्तरीय चेतना कार्यक्रम निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळातील स्मारके म्हणजे केवळ इमारती नव्हत्या. कथा, कला आणि ज्ञानाचे भांडार या स्मारकाकडे आहेत. त्यामधून साहस, सभ्यता, सांस्कृतिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय कामगिरीचे प्रतिनिधित्व दिसून येते. त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व मुलांनी जबाबदारी पार पाडावी, असे …
Read More »मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही
डॉ. गडेद ; गांधी रुग्णालयात रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : कोरोना काळापासून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानमुळे लाखो लोकांना जीवदान मिळते. मानवी रक्ताशिवाय पर्याय नसल्याने रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे. रक्तदान केल्यास सहन शक्तीही वाढते. पूर्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta