बेळगाव : मच्छे येथे घडलेल्या खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महेंद्र राजू तळवार (वय १९ रा. गंगा गल्ली, मच्छे) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. मयत प्रतीक एकनाथ लोहार (रा. अनगोळ) आणि या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ छोट्या बाबू बळगण्णावर यांच्यामध्ये क्रिकेटवरून वाद झाला. …
Read More »Recent Posts
निट्टूर येथील युवक बेपत्ता; पंढरपूर येथे मोबाईल लोकेशन
तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड तालुक्यातील निट्टूर (जि. कोल्हापूर) येथील युवक गडहिंग्लज येथून बेपत्ता झाला आहे. गणपती नरसू पाटील (वय ३४) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस स्थानकात मारुती दत्तात्रय पाटील यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. गणपती हा औषध विक्री प्रतिनिधी होता. १९ नोव्हेंबर रोजी …
Read More »बेळगावातील प्रसिध्द चित्रकाराला फसविणारा अटकेत
बेळगाव : पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या तोतया अधिकारी अनिरुध्द होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनौ येथून अटक केली असून प्रसिध्द चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्या येथील श्री राम मंदिराचे चित्रांचे काम देतो म्हणून फसवणूक केली आहे. यवतमाळ आणि नागपूर येथील अनेक उद्योजकांना आपण पर्यटन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta