राज्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार बंगळूर : वक्कलिगचे प्रभावशाली नेते, माजी उपमुख्यमंत्री व पद्मनाभनगर येथील आमदार आर. अशोक यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अशोक यांचे नाव सुचवले, तर आमदार सुनील कुमार यांनी त्यास अनुमोदन दिले. भाजपचे …
Read More »Recent Posts
गदगजवळ झालेल्या कार अपघातात बेळगावच्या दोघांचा मृत्यू
बेळगाव : कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गा शेजारील शौचालयाला जाऊन धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा जण जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गदग शहराबाहेरील कळसापूर क्रॉस नजीक हुबळी -होस्पेट राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांची नावे सिद्धय्या पाटील आणि बाबू तारीहाळ …
Read More »बेळगावात शिवसेनेतर्फे ११ व्या स्मृतिदिनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
बेळगाव : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनी बेळगाव खडेबाजार, कृष्णज्योती अपार्टमेंटमधील कार्यालयात आज शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’परत या, परत या, बाळासाहेब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta