Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

बी. वाय. विजयेंद्र यांनी स्वीकारली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे

  बेंगळुरू : बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या अनुपस्थितीत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना मावळते अध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी याची साक्ष दिली. तत्पूर्वी भाजपच्या जगन्नाथ भवनात पूर्णाहुती होम पार …

Read More »

बोरगांव बस स्थानकातून महिलेची चेन लंपास

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेचे अज्ञातानी चेन लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) घडली. सदर महिलेने आरडाओरड केल्यानंतर चेन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. बोरगाव येथील एक महिला बोरगाव बस स्थानकातून हुपरी- कुरुंदवाड बसमध्ये चढत असताना बसमध्ये आत गेल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याची चेन …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस 250 मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले …

Read More »