Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

रांगोळीतून उमटल्या सीमावासीयांच्या भावना!

  बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या निमित्त येळ्ळूर शिवाजी रोड श्री दुदाप्पा बागेवाडी यांच्या घरासमोर काढलेल्या रांगोळीतून सादर केली अखंड महाराष्ट्राची मागणी कधी होणार? बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह “अखंड महाराष्ट्र”. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या जयघोषातच प्रतिवर्षी बेळगांव येथे दिवाळी …

Read More »

निवृत्त प्राध्यापक बळीराम लक्ष्मण कानशिडे यांचे निधन

  येळ्ळूर : येळ्ळूर गावचे सुपुत्र, आनंद नगर वडगाव येथील रहिवाशी, आदर्श विद्यामंदिर कॉम्पोझिट ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक, आनंद नगर रहिवासी मंडळ, शिव मंदिर ट्रस्ट वडगावचे माजी अध्यक्ष, समाज शिक्षण संस्था येळ्ळूरचे संचालक, प्राध्यापक बळीराम लक्ष्मण कानशिडे यांचे 82 व्या वर्षी यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. आज मंगळवार 14 …

Read More »

खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा शाॅकने घेतला जीव

पन्हाळा (जि. कोल्हापूर) : भर दिवाळीत थरकाप उडवणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षीमध्ये उघडकीस आली आहे. खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या चोरून शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60, दघे रा. राक्षी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोन …

Read More »