चंदगड : दिवाळी म्हणजे अंधार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण. असाच आनंद चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने पाटणे फाटा येथील भंगार गोळा करणाऱ्या व हलकर्णी फाट्यावरील लमाण समाजासोबत वाटला आहे. गरीबीच्या पसाऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि यातच त्यांच्या आयुष्याच्या वाटा निसरटया झाल्या. आपल्यासाठी कोणीतरी गोड …
Read More »Recent Posts
उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. या बोगद्यात 36 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. …
Read More »‘समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही’, रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर मनोज जरांगेंचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवानी आत्महत्या केल्या असून मी दिवाळी साजरी करणार नाही. समाजाच्या अपेक्षांवर नांगर फिरला असून त्यामुळं ते दिवाळी करतील असे वाटत नाही. सरकारला एकच विनंती आहे की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्यांना विनंती आहे कार्यवाही करा, अन्यथा पुन्हा म्हणू नका मराठे आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta