कलबुर्गी : केएई परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आरोपी आर. डी. पाटील यांना एका अपार्टमेंटमध्ये आश्रय देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अपार्टमेंटचे मालक शहापूर येथील शंकरगौडा यळवार आणि व्यवस्थापक दिलीप पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. आर. डी. पाटील हा एका मोठ्या गुन्ह्यात आरोपी असून तो पोलिसांना हवा होता. …
Read More »Recent Posts
कलबुर्गी येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर तालुक्यातील हलकर्ताजवळ टँकर आणि ऑटो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. नसमीन बेगम, बीबी फातिमा, अबुबकर, मरियम, मोहम्मद पाशा या ऑटो चालकाचे नाव बाबा असे आहे. मृत नालवार गावचे होते. रेशनकार्डला …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत निवडणुक; मतदारसंघ पुनर्रचना, आरक्षण निश्चितीस एक महिन्याची मुदत
उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश; पुढील सुनावणी १९ डिसेंबरला बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस सरकारला राज्यातील तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकांचे आयोजन सुलभ करण्यासाठी चार आठवड्यांच्या आत मतदारसंघांची पुनर्रचना आणि आरक्षणाला अंतिम रूप देण्याचे निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखालील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta