नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचाच बोलबाला दिसून येत आहे. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आयसीसी क्रमवारीत बाजी मारली आहे. आयसीसी क्रमवारीत टेस्ट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा युवा स्टार शुभमन गिल अव्वल फलंदाज आहे आणि मोहम्मद सिराज गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विन …
Read More »Recent Posts
कोगनोळी बिरदेव यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता
पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम : विविध शर्यती संपन्न कोगनोळी : बिरोबाच्या नावानं चांगभलं, खारीक, खोबरे, भंडाराच्या उधळणीत कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीने संपन्न झाली. शनिवार तारीख 4 रोजी माजी मंत्री वीरकुमार पाटील व सी. के. पाटील यांचे मानाचे …
Read More »दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरला धजद – भाजपचे काही आमदार काँग्रेसमध्ये येतील : प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार
बंगळूर : दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरला धजद – भाजपचे काही आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील, असे स्फोटक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केले. दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतील. भाजप आणि धजदचे आमदार आमच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta