Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

लोकरंग महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील : समरजितसिंह घाटगे

  राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे उद्घाटन कागल (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळणार आहे. या महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या मैदानावर राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीच्या माध्यमातून …

Read More »

महापालिकेची सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा

  बेळगाव : महापालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या ८ कोटी रुपयांचा निधीबाबत अंतिमक्षणी माहिती देऊन निधी ११ रोजी परत जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला आहे. हा निधी परत जाऊ नये, यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गटार उभारणी, …

Read More »

सकल मराठा समाजातर्फे रविवारी कँडल मार्च

  फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावात रविवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता कँडल मार्च काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज …

Read More »