बेळगाव : बेळगावच्या सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ सदस्य आणि माजी नगरसेवक श्री नेताजीराव जाधव यांचा अमृत महोत्सव 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »Recent Posts
काकती येथील आजारी वृद्धाचा तोल जाऊन रस्त्यावरच मृत्यू!
बेळगाव : आजाराने त्रस्त असलेल्या एका वृद्धाचा जिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. बेळगावच्या किल्ला तलावाजवळ ही करुण घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या किल्ल्यासमोर हा प्रकार घडला, मृताची ओळख काकती गावचे गणपती पाटील (वय ६५) अशी पटली …
Read More »निपाणीतील दर्गाहमध्ये भाविकांची गर्दी रविवारी खारीक उदीचा कार्यक्रम; चव्हाण घराण्यातर्फे गंध, गलेफ अर्पण
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणी येथीलसंत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी (ता. ३) संदल बेडीचा उरूस झाला. शनिवारी (ता. ४) भर उरूस असल्याने नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta