बेळगाव : गो-संगम या भारतीय प्रादेशिक गो-वंश संवर्धन व संगोपन यासाठी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन गोमातेचे पूजन करून व विनायक लोकुर, कृष्णाजी भट, रजनीकांत भाई पटेल, प्रभू स्वदेशी, जीवनजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शनिवार दिनांक १९ रोजी या शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे. …
Read More »Recent Posts
बंगळुरुमध्ये रेल्वे स्थानकावर थांबलेल्या उद्यान एक्स्प्रेसचे दोन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी; सुदैवाने जीवितहानी टळली
बंगळुरु : बंगळुरुमधील क्रांतिवीर संगोल्ला रायन्ना (केएसआर) या रेल्वे स्थानकावर शनिवार (19 ऑगस्ट) सकाळी उद्द्यान एक्स्प्रेसला आग लागली. या एक्स्प्रेसच्या दोन डब्यांमध्ये ही आग पसरली होती. ही रेल्वे मुंबई ते बंगळुरु स्थानकादरम्यान धावते. तसेच या रेल्वेचा केएसआर हे शेवटचे स्थानक आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी या रेल्वेमधून उतरल्यानंतर जवळपास …
Read More »माजी सैनिक मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने ॲम्बुलन्स सेवेस प्रारंभ
खानापूर : माजी सैनिक मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लि खानापूरच्या वतीने 77 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही सुरू करण्यात आली. संस्थेचे चेअरमन जयराम पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सोसायटी कर्मचारी उपस्थीत होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta