बेळगाव : जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झाल्यानंतरही इमारत न पाडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. जोपर्यंत ही इमारत तोडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. जय किसान खासगी भाजी मार्केटची इमारत बांधण्याची परवानगी रद्द झाली आहे, तरीही …
Read More »Recent Posts
पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीला शिक्षा
बेळगाव : पत्नीचा दारू पिऊन मानसिक व शारीरिक छळ करून नाक कापल्याप्रकरणी आरोपी पती सुरेश परशुराम नाईक (वय 38 रा. शेंडसगळ, महाराष्ट्र) याला बेळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपी सुरेश हा त्याची पत्नी सुनीता (वय 35 रा. कागवाड, कर्नाटक) हिचा रोज दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. …
Read More »दुचाकी चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांकडून अटक
बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करत दोघा दुचाकी चोरांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बेळगाव शहरात वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेत बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta