Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : ‘त्या’ दोघांना ३० जूनपर्यंत कोठडी

  गडहिंग्लज : येथील उद्योजक संतोष शिंदे तिहेरी मृत्यू प्रकरणी रविवारी पोलिसांनी संशयित माजी नगरसेविका शुभदा राहुल पाटील (रा. गिजवणे रोड गडहिंग्लज) आणि तिचा साथीदार व अमरावती कंट्रोल रुमकडे कार्यरत असणारा पोलिस अधिकारी राहुल श्रीधर राऊत (रा. निलजी, ता. गडहिंग्लज) यांना रविवारी (दि. २५) विजापूर येथून एलसीबीने अटक केली होती. …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे आज शाहू जयंती

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघातर्फे सोमवारी (ता. २६) छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी संघाच्या सदस्या रोशनी हुंदरे व सदस्य मधु पाटील यांची शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे …

Read More »

डेंगीच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचे आवाहन

  येळ्ळूर : येळ्ळूर गावांत गेल्या काही दिवसांपासून डेंगी व टायफाईडची साथ सुरू आहे. गावामध्ये अनेक रुग्ण असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. याला येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश दंडगी यांनीही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना जागरुक करण्यासह खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. …

Read More »