Sunday , July 26 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघातर्फे आज शाहू जयंती

Spread the love

 

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघातर्फे सोमवारी (ता. २६) छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी संघाच्या सदस्या रोशनी हुंदरे व सदस्य मधु पाटील यांची शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *