बेळगाव : पावसाळा सुरू झाल्यावर धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. परंतु रेल्वे विभागाने पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून दुधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. त्यात भर म्हणून आता गोवा वन विभागाने कुळे येथून पर्यटकांना दूधसागरकडे जाण्यासाठी बंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र तसेच गोव्यातील पर्यटकांमधून नाराजी व्यक्त …
Read More »Recent Posts
नंदगड उत्तर विभाग कृषी पत्तीनच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल विजयी
बारापैकी सात जागा बिनविरोध, पाच जागांसाठी सहा जण होते रिंगणात खानापूर : नंदगड उत्तर विभाग प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक शनिवारी झाली. या निवडणुकीत कर्जदार सामान्य गटाच्या पाच जागांसाठी सहाजण रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली. तर उर्वरित सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सामान्य कर्जदार गटातील पाच जागेसाठी कल्लाप्पा …
Read More »गडहिंग्लजला गांजाची शेती; पोलिसांकडून ७ लाखांचा गांजा जप्त
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये गांजाची शेती केली असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या माहितीवरून (शुक्रवार) सायंकाळी उशिरा पथकाने या ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून गांजाची शेती उध्वस्त केली. हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) येथे विष्णू सर्ज्याप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे, काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta