Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात 6018 नाव वगळली, महाराष्ट्रात 6850 जोडली, पण मतदारांचा थांगपत्ता नाही : राहुल गांधींचा वोटर लिस्टमधील गडबडीचा तो मोठा दावा

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मत चोरी प्रकरणात घेरले. राहुल गांधी यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. ते हायड्रोजन बॉम्ब फोडणार असे सांगण्यात येत होते. पण त्यांनी गेल्यावेळीप्रमाणेच काही उदाहरणं देत मत चोरीचा पॅटर्न, त्यासाठी मोठे …

Read More »

नियती को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : नियती को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी न्यू उदय भवन, खानापूर रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. श्री. भूषण रेवणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सोसायटीच्या संस्थापिका, अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी सोसायटीच्या प्रगती, …

Read More »

महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; हुक्केरी तालुक्यातील घटना

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावात विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. कामावर गेलेल्या महांतेश बुकनट्टी (२४) याची बसमधून उतरून घरी जात असताना हल्लेखोरांनी रस्त्याच्या मधोमध तरुणाची निर्घृण हत्या केली. त्याची हत्या केल्यानंतर चाकू घटनास्थळी सोडून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट …

Read More »