Sunday , July 26 2026
Breaking News

महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; हुक्केरी तालुक्यातील घटना

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावात विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

कामावर गेलेल्या महांतेश बुकनट्टी (२४) याची बसमधून उतरून घरी जात असताना हल्लेखोरांनी रस्त्याच्या मधोमध तरुणाची निर्घृण हत्या केली. त्याची हत्या केल्यानंतर चाकू घटनास्थळी सोडून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. ही घटना यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *