जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील; निपाणीत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथे काही अज्ञात व्यक्तींनी आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस आणि फोटो ठेवून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा समाजकंटकावर कारवाई केली असून या पुढील काळात सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता समाजात शांतता व …
Read More »Recent Posts
कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर
कोल्हापूर : औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. बुधवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. गुरुवारी सकाळी शहरात सगळीकडे शांतता होती. शहरातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त असून शहरात गस्त सुरु आहे. बुधवारी …
Read More »कोल्हापुरात तणाव; बेळगावात सतर्कतेच्या सूचना
बेळगाव : कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर बेळगाव पोलीस लक्ष ठेवून आहेत. कोल्हापुरातील लोण बेळगावात पसरू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. शहर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे निमित्ताने कोल्हापुरात काही समाजकंटकानी सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta