बेळगाव : कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर बेळगाव पोलीस लक्ष ठेवून आहेत. कोल्हापुरातील लोण बेळगावात पसरू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. शहर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे निमित्ताने कोल्हापुरात काही समाजकंटकानी सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवले …
Read More »Recent Posts
प्रतीक्षा संपली! पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज
पुणे : पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह आनंदाची बातमी आहे. मान्सूनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे उकाड्यापासूनही लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये उद्या मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील 24 …
Read More »स्मिथ-हेड जोडीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
ओव्हल : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. ट्रेविस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व मिळवलेय. स्मिथ-हेड या जोडीने द्विशतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. तीन विकेट झटपट गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण स्मिथ आणि हेड यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta