Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव महापालिकेच्या आढावा बैठकीत समस्यांच्या मुद्यांवर वादळी चर्चा

  बेळगाव : महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागातील अनेक समस्या अजूनही जैसे थेच आहेत. त्याचप्रमाणे शहरातील नालेसफाईचे काम रखडण्यालाही सर्वस्वी महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असल्याची टीका नगरसेवकांनी केली. सोमवारी महापालिका सभागृहात महापौरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत शहरातील समस्यांच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. यावेळी संतप्त नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर …

Read More »

नव्या सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ जुलैपासून

  बेंगळुरू : काँग्रेस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 7 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे भाषण होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

वेदांत मिसाळे याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : स्वीमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटुनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2023 -24 मध्ये अभिनंदन यश संपादन केले आहे विशेष म्हणजे या स्पर्धेद्वारे बेळगावच्या वेदांत मिसाळे याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक चमूत निवड झाली आहे. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे गेल्या …

Read More »