Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

मराठा समाजातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत 90 टक्के बारावी परीक्षेत 85 टक्के गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी पात्र आहेत त्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, एक आयडेटिटी कार्डं फोटो, पूर्ण पता व व्हाट्स अप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळाच्या …

Read More »

महाभारतातील “शकुनी मामा” काळाच्या पडद्याआड

  मुंबई : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी ५ जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचा सहकारी कलाकार सुरेंद्र पाल यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या …

Read More »

महाराष्ट्र शासनाने शिवप्रेमी ओंकार भिसेला आर्थिक मदत करावी

  रायगड (नरेश पाटील) : मूळचा संकेश्वर येथे राहणारा शिवप्रेमी तरुण युवक ओंकार भिसे रायगड किल्ले येथे शुक्रवार दि. ०२ रोजी गड किल्ला चढताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला. सदर युवक हा महाराष्ट्र सरकार आयोजीत शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रमाकरीता आला होता. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर सदर युवकाला महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक मदत …

Read More »