Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा समाजातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत 90 टक्के बारावी परीक्षेत 85 टक्के गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी पात्र आहेत त्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, एक आयडेटिटी कार्डं फोटो, पूर्ण पता व व्हाट्स अप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळाच्या कार्यालयात मेलगे गल्ली शहापूर येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत किंवा मधू कणबर्गी (शंकर बेकरीच्या बाजूला) किर्लोस्कर रोड व धनश्री सोसायटी, अनगोळ मेन रोड, अनगोळ येथे दि. 30 जूनपूर्वी आणून द्यावेत. अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *